Nag Panchami नागपंचमी सणाविषयी माहिती, कथा आणि नागपंचमी कशी साजरी करावी

भारतात विविध सण साजरे केले जातात त्यातील एक महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी. पौराणिक कथांमध्ये नागाला विशेष स्थान आहे. सापांचा देव शेष नाग यांच्या सन्मानार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात नागपंचमी साजरी केली जाते आणि विशेषत: महाराष्ट्र राज्यामध्ये नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
Read More