Gomukhasana गोमुखासन steps and benefits

'गो' म्हणजे 'गाय' आणि मुख म्हणजे 'तोंड' या आसनामध्ये शरीराचा आकार गायीच्या मुखासारखा दिसतो. म्हणूनच या आसनाला गोमुखसन म्हणतात. अपचन, बद्धकोष्ठता, धातूचा रोग, मधुमेह, पाठदुखीमध्ये हे आसन अत्यंत फायदेशीर आहे.
Read More