Palghar पालघर मध्ये पाहण्यासारखी ठिकाणे मुंबईपासून वीकेंडला जाण्यासाठी तुम्ही सुंदर हिरवेगार शहर पालघरला निवडू शकता. हे शहर मुंबई शहरापासून फक्त 87 किलोमीटर अंतरावर आहे आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाने (NH 8) सहज पोहोचता येते.Read More