Trimbakeshwar त्र्यंबकेश्वर – एक पवित्र तीर्थक्षेत्र

महाराष्ट्र राज्यातील प्राचीन धार्मिक स्थळांचा शोध घेत असताना त्र्यंबकेश्वर (trimbakeshwar) नावाचे एक ठिकाण माझ्या नजरेसमोर आले. समुद्रसपाटीपासून ७०० मीटर उंचीवर महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक नावाच्या छोट्याशा गावात वसलेले हे त्रंबकेश्वर म्हणूनही ओळखले जाते.
Read More